सातबारा Watch

← नारपोली

Ferfar #6073 · नारपोली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/2/ब
Talathi
सुरेश गोमा राठोड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी आदेश क्रमांक : LS-3116 आदेश दिनांक : 10/07/2026 मौजे नारपोली ता भिवंडी येथील स.नं. 18/2/ब क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी व पोटखराबा क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी. या मिळकती बाबत जमिन मालक त्रिंबक सखाराम नागले यांच्या मालकीच्या कुळ नंदा कमळाकर व इतर हे मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 यांचे कलम 32 के यांच्या उपबंधान्वये कुळ नंदा कमळाकर व इतर यांस जमिनीची किंमत रक्कम रूपये 81.25/-( अक्षरी एक्याऐंशी रूपये पंचवीस पैसे मात्र ) यांस अनामत ठेवण्याबद्दल फर्मावण्यात आले होते. व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम व्याजासकट अनामत ठेवली आहे. सदर रक्कम नंदा कमळाकर व इतर यांनी व्याजासकट पुर्ण फेट केल्याने मा. तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी यांचे कडील आदेश क्र.LS-3116 दि. 10/07/2026 अन्वये व दुय्यम निंबधक भिवंडी यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्र.11252/2026 दि. 12/09/2026 प्रमाणे 7/12 चे इतर हक्कात असलेला बोजा कमी केला असे.