Ferfar #6081 · नारपोली
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/9
- Talathi
- सुरेश गोमा राठोड
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
किशोर मोहनलाल शहा (खाता क्रमांक 2951) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 202/9,( जुना स.नं. 36/6, 31/1, 2,3,4, 32/5, 9/पै ) बिगरशेती क्षेत्र 5.8075 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1500 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रमणिकलाल प्रेमचंद सुमारिया , (खाता क्रमांक :-4012)गट/सर्व्हे क्रमांक 202/9 ,( जुना स.नं. 36/6, 31/1, 2,3,4, 32/5, 9/पै ) बिगरशेती क्षेत्र 2.1500 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 588/2095 दिनांक 09/02/1995 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदरची नोंद मा. तहसीलदार भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद/कावि-946/2026/5566 दि. 14/10/2026 अन्वये केली असे.