सातबारा Watch

← नागांव

Ferfar #11106 · नागांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
24/7
Talathi
निकिता जनार्दन देशमुख
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : टाटा कॉपीटल लिमीटेड तर्फे राहूल रामजनम राम गहाणखत लिहुन देणार : शमीम अजीज अहमद शेख ,शमीम अह. अजीज अह. शेख रा. नागांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील दस्त क्रमांक 12288-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/7 क्षेत्र 0.0733 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शमीम अजीज अहमद शेख ,शमीम अह. अजीज अह. शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.