सातबारा Watch

← नागांव

Ferfar #11114 · नागांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
52/2/3
Talathi
निकिता जनार्दन देशमुख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून घेणार :बॉम्बे मर्कंटाईल को.ऑप. बँक लि.तर्फे सज्जाद हुसैन शाखा भिवंडी, कोटरगेट, भिवंडी लिहून देणार : मे. अन्सारी सिंथेटीक्स प्रा.लि. तर्फे सलमान फरीद आहमद अन्सारी तर्फे कु.मु. पत्र धारक 1 खुर्शीद आलम फरीद अहमद अऩ्सारी व खालिद फरीद अहमद अन्सारी यांनी दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्रमांक 409/2020 दिनांक 20/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/2/3 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन बॉम्बे मर्कंटाईल को.ऑप. बँक लि. तर्फे सज्जाद हुसैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 57/BHW/280 दि. 08/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.