सातबारा Watch

← नागांव

Ferfar #11138 · नागांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
65/40
Talathi
निकिता जनार्दन देशमुख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : बीडी/आरटीएस (नागाव)/अपिल नं.202/2024 आदेश दिनांक : 08/12/2025 आदेशाने बाजूस दाखल स.नं.65/40 बिनशेती एकूण क्षेत्र 6.27.40 आर.चौ.मी. या जमीन मिळकतीवरील खातेदार मकबुल अ. हबीबुल्ला हे मृत्यू पावल्याने नोटरीकृत मृत्युपत्र क्र.211/18 दि.23/01/2008 अन्वये मोहम्मद अनफल मोहम्मद आरिफ अन्सारी यांची फेरफार क्र.9949 ने नोंद दाखल करण्यात आली होती. सदर फेरफार क्र.9949 ही नोंद मा.अपर तहसीलदार भिवंडी यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/वि.ग्र.प्र./एसआर-00734/2023/15122 दि.27/12/2023 अन्वये मंजूर करण्यात आली होती. तरी मा.अपर तहसीलदार भिवंडी यांचेकडील उपरोक्त नमूद आदेश व फेरफार क्र.9949 ही नोंद मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी, विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/आरटीएस (नागाव)/अपिल नं.202/2024 दि.08/12/2025 अन्वये रद्द करण्यात आल्याने 7/12 सदरी फेरफार क्र.9949 ने दाखल झालेली मोहम्मद अनफल मोहम्मद आरिफ अन्सारी यांची नोंद व त्यानंतर दाखल झालेली तौफिक असलम सय्यद यांचे नावाची नोंद कमी करून मूळ खातेदार मकबुल अ. हबीबुल्ला यांचे नावाची नोंद दाखल केली असे. (नोंद : मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी, विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/आरटीएस (नागाव)/अपिल नं.202/2024 दि.08/12/2025 व मा.तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-202/2026/4079 दि.10/08/2026 ने नोंद करण्यात आली असे.)