Ferfar #11139 · नागांव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/3/15
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं.25/3 पै. (संगणकीकृत सं.नं.25/3/15) च्या जमिनीचे खातेदार मोहम्मद हारून उस्मान गनी अन्सारी यांची फेरफार क्र.4153 ने नोंद झाली असुन हस्तलिखित 7/12 सदरी तशी नोंद झाली आहे. परंतु संगणकीकृत 7/12 सदरी मोहंमद हसन उस्मान गनी अन्सारी अशी चुकीची नोंद झाल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील तरतुदीनुसार मा.तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-1190/2025/2109 दिनांक 18/03/2026 अन्वये संगणकीकृत 7/12 सदरी मोहंमद हसन उस्मान गनी अन्सारी ऐवजी मोहम्मद हारुन उस्मान गनी अन्सारी अशी दुरुस्ती केली असे.