सातबारा Watch

← नागांव

Ferfar #11141 · नागांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
23/2/12
Talathi
निकिता जनार्दन देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अनिस अहेमंद मोहमंद याहया च्या तर्फे दस्तादेवज प्रवेशासाठी कु.मु. मंजुरअहमद अब्दुल्ला शेख (खाता क्रमांक 2227) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 23/2/12, बिगरशेती क्षेत्र 4.8244 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4864 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अब्दुल कय्युम अब्दुल्ला शेख , (खाता क्रमांक :-8881)गट/सर्व्हे क्रमांक 23/2/12 बिगरशेती क्षेत्र 1.4864 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12876/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.