Ferfar #1909 · देवळी तर्फे राहुर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार : पडघे ग्रुप वि.का.सेवा सहकारी संस्था पडघा
लिहुन घेणार : दिनेश आंबो जरे व इतर यांनी
सर्व्हे क्रमांक 57 वर फेरफार क्रमांक 552 पडघा सो.सा.चा र.रु.4500/- चा बोजा
सर्व्हे क्रमांक 59/2/क वर फेरफार क्रमांक 658 पडघे ग्रु.वि.का.से.स.सो. र.रू.30000/-चा बोजा
सर्व्हे क्रमांक 59/2/क वर फेरफार क्रमांक 1115 पडघा स.से.सो.चा.रू 50000/- चा बोजा
सर्व्हे क्रमांक 59/2/ड वर फेरफार क्रमांक 1515 ने घेतलेला बोजा दिनांक 28/05/2021 रोजी पडघे ग्रुप वि.का.सेवा चा जनार्दन आंबो जरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 59/2/ड वर फेरफार क्रमांक 1516 ने घेतलेला बोजा दिनांक 28/05/2021 रोजी पडघे ग्रुप वि.का.सेवा चा दिनेश आंबो जरे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जावक क्रमांक ९८/७ दिनांक २९/०४/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.