Ferfar #7535 · कारिवली
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/2/अ/2
- Talathi
- प्रभाकर शिवराम चौधरी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : बीडी/आरटीएस (कारिवली)/अपिल नं.898/2025
आदेश दिनांक : 09/06/2026
आदेशाने बाजूस दाखल स.नं.121/2/अ/2 एकूण क्षेत्र 0.90.30 हे.आर. ही जमीन मिळकत 1) सुनिता राम नाईक, 2)गोकुळ विश्वनाथ पाटील, 3) रमाकांत विश्वनाथ पाटील, 4) हरेश्वर विश्वनाथ पाटील यांचेपासून 1) सत्तार दिवाण सलाउद्दीन चोपदार व 2)सलीम दिवाण सलाउद्दीन चोपदार यांनी खरेदी केलेबाबत फेरफार क्र.7032 ने नोंद झाली होती. सदर नोंदीबाबत हरकत प्राप्त झाल्याने मा.अपर तहसीलदार भिवंडी यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/वि.ग्र.प्र./एसआर-00215/2025 दि.14/08/2025 अन्वये सदर फेरफार नोंद मंजूर करण्यात आली होती. तरी सदर बाबत मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग यांचेकडील आदेश क्र.बीडी/आरटीएस (कारिवली)/अपिल नं.898/2025 दि.09/06/2026 अन्वये मा.अपर तहसीलदार भिवंडी यांचेकडील उपरोक्त नमूद आदेश व फेरफार क्र.7032 ही नोंद रद्द केल्याने मूळ खातेदार सुनिता राम नाईक व इतर 3 यांची 7/12 सदरी नोंद केली असे.