सातबारा Watch

← कारिवली

Ferfar #7540 · कारिवली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
32/33/1/अ
Talathi
प्रभाकर शिवराम चौधरी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 घेणार : जी.पी.पारसिक सहकारी बैंक, शाखा काळबादेवी मुंबई तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता आफ्फान अय्युबअली खानबंदे लिहुन देणार : सत्कार इंटर प्रायझेस तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मदनलाल जे लुंकड उर्फ वर्षा मदनकुमार लुंकड /जैन सर्वे नंबर 32/33/1/अ यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 20621 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 32300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 14.8000 वर बोजा दाखल करणेबाबत सत्कार इंटर प्रायझेस तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मदनलाल जे लुंकड उर्फ वर्षा मदनकुमार लुंकड /जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 32300000/- चा बोजा दाखल केले. ( नोंद.जी.पी.पारसिक सहकारी बैंक यांचा पत्र क्र.9/119 दि.23/10/2026 )