Ferfar #5388 · खोणी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/5
- Talathi
- प्रिया जयवंत सोनावणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026लिहुन देणार:-
मे.ओम एन्टरप्रायजेसचे तर्फे भागिदार ओमसिंग उर्फ अनुसिंग पोमासिंग परमार , (खाता क्रमांक232) यांचे गट/सर्व्हे क्रमांक12/5, बिगरशेती क्षेत्र 30.5093 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0408 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मनिषा राजेश जैन , (खाता क्रमांक :-3417)गट/सर्व्हे क्रमांक 12/5 बिगरशेती क्षेत्र 1.0408 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2925 /2009दिनांक 09/07/2009 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद वर्दि अर्ज, स्वयंघोषणापत्र, महाराष्ट्र शासन राजपत्र 28 जुन 2007 क्र. (U 3352) व मा.दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2925 /2009दिनांक 09/07/2009 व सुची क्रमांक २ अन्वये केली असे.)