Ferfar #5392 · खोणी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/2/39
- Talathi
- प्रिया जयवंत सोनावणे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026नोंदीचा प्रकार- वारस
श्री. राकेश विश्वंभर टोरका यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 14/2/39 , वरील खाते क्रमांक 1834 वरील खातेदार कै. विश्वंभरदयाल तोरका हे दिनांक 25/06/2017 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
१) शारदादेवी विश्वंभर टोरका नाते : विधवा (पत्नी) , वय :84, वारसदाराची स्थिती - हयात,
२) विजेश विश्वंभर टोरका नाते : मुलगा, वय :60, वारसदाराची स्थिती - हयात,
3) दिनेश विश्वंभर टोरका नाते : मुलगा, वय :59, वारसदाराची स्थिती - हयात,
4) राकेश विश्वंभर टोरका नाते : मुलगा, वय :58, वारसदाराची स्थिती - हयात,
5) अनिता कृष्णा चोखानी नाते : मुलगी, वय :56, वारसदाराची स्थिती - हयात,
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वर्दि अर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, वारस चौकशी पंचनामा, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसुल अधिकारी साझा भिवंडी , ता.भिवंडी, जि.ठाणे यांचेकडील वारसदारांचा जबाब, वारस चौकशी पंचनामा व अहवाल जावक क्र./बा.नि/602/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे नावे दाखल केली असे.