Ferfar #5394 · खोणी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- प्रिया जयवंत सोनावणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : नागरीक सहकारी बॅंक लि.भिवंडी, तर्फे सय्यद लियाकत अली शौकत अली पत्ता -27, प्रभु आळी भिवंडी 421302
लिहून देणार : श्रीकांत कृष्णा रापेल्ली रा. 407, अरिहंत टॉवर , आग्रा रोड,भिवंडी, ता.भिवंडी, जिल्हा-ठाणे यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 15959/2026 दिनांक 11/09/2026 व सुची क्रमांक २ प्रमाणे रक्कम रुपये 4900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नागरीक सहकारी बॅंल लि.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक 10/2026 दिनांक 16/09/2026 व मा.दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 15959/2026 दिनांक 11/09/2026 व सुची क्रमांक २ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.