सातबारा Watch

← कळमगाव

Ferfar #1742 · कळमगाव

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
319
Talathi
Nandlal Hilal Nikam
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कावी -389/2026 आदेश दिनांक : 26/10/2026 शेतजमीन न्यायधिकरण यांचेकडील क्र.कुळवहिवाट 32 एम/प्रमाणपत्र/ कळमगाव वशी कावी-389/2026 तहसिलदार कार्यालय शहापूर दि.14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन मालक रामकृष्ण आत्माराम पातकर यांची मालकी असलेली जमीन त्या जमिनीचा खरेदीदार शिडू रामा वेखंडे यांनी रक्कम रुपये 3644=00 संपूर्ण फेड केल्यामुळे इतर हक्कातील बोजा कमी केला असे तसेच कृषिविकास से.सा.सो.लि. कानविंदे ह्यांचा बोजा कमी केला असे.