Ferfar #1754 · लाहे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/ब
- Talathi
- सचिन जिऊ रावते
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे लाहे ता.शहापूर, जि.ठाणे येथील गट न. 38/ब चे एकूण क्षेत्र 0-70-00 हे.आर पैकी 0-50-00 हे.आर.ची जमिन फजल अहमद नुरुलहक अन्सारी यांचे नावे दाखल आहे. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनयम, 1948 चे कलम 63 एक-अ नुसार, फजल अहमद नुरुलहक अन्सारी यांनी औद्योगिक प्रयोजनासाठी अद्यापपर्यंत वापर केल्याचे दिसून आले नसल्यामुळे मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र.मशा/कार्या-4/टे-2/टेनन्सी/63(एक)-अ/एसआर-03/2025 दि.11/08/2026 नुसार सदर शेतजमिनीचे मूळ मालकाकडून खरेदी केल्यापासून 15 वर्षात औद्योगिक प्रयोजनासाठी वापरात न आणल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाल्याने जमीन मालक फजल अहमद नुरुलहक अन्सारी यांचेकडून काढून घेऊन शासन जमा करण्याबाबतचे वरील आदेश प्राप्त झाले सदर आदेशाप्रमाणे 7/12 च्या भोगवटादार सदरी “महाराष्ट्र शासन महसूल विभाग” अशी नोंद दाखल केली असे.
नोंद :- मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र.मशा/कार्या-4/टे-2/टेनन्सी/63(एक)-अ/एसआर-03/2025 दि.11/08/2026 अन्वये केली असे.