सातबारा Watch

← कुकांभे

Ferfar #489 · कुकांभे

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/3, 12/2, 120, 13/1, 15/6, 37/5, 38/2, 59/7, 69/3
Talathi
सचिन जिऊ रावते
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे कुकांभे ता.शहापुर येथील गट नं./स.नं.11/3 क्षेत्र 0-07-30 हे. आर., गट नं./स.नं.12/2 क्षेत्र 0-43-00 हे. आर., गट नं./स.नं.13/1 क्षेत्र 0-22-70 हे. आर., गट नं./स.नं.15/6 क्षेत्र 0-48-00 हे. आर., गट नं./स.नं.37/5 क्षेत्र 0-08-00 हे. आर., गट नं./स.नं.38/2 क्षेत्र 0-09-00 हे. आर., गट नं./स.नं.120 क्षेत्र 0-26-60 हे. आर., गट नं./स.नं.59/7 क्षेत्र 0-49-00 हे. आर., गट नं./स.नं.69/3 क्षेत्र 0-29-00 हे. आर., चे खातेदार प्रकाश बाळू निपूर्ते रा. कुंडन यांनी वरील 7/12 चा नजराणा भरून घेऊन 7/12 वरील भोगवटादार वर्ग-2 (नि.स.प्र. कु.का.क.43) चे निर्बंध कमी करणेबाबत मा.तहसिलदार कार्यालय शहापूर यांचेकडे अर्ज दाखल केला होता त्याअनुषंगाने मौजे-कुकांभे, ता. शहापूर, जि. ठाणे येथील फेरफार क्र. 1257, दिनांक 01/08/1965 पाहता सदर जमिनीची महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32ग नुसार सुमारे 10 वर्षापुर्वी विक्री झालेली असल्याने महसूल व वनविभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र. 336/जमीन-01 (ई-1379234) दि.16/07/2026 रोजीच्या शासन परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे जमिनीच्या आकाराचे 40 पट नजराणा आकारता येत नाही असे मा.तहसिलदार शहापुर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-282/एसआर नं.45/2026 दि.17/07/2026 प्राप्त झाले. सदर आदेशाप्रमाणे मौजे बिरवाडी ता.शहापुर येथील वरील 7/12 मधील सक्षम प्राधिकारयाचे परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमीन व दत्तात्रय गणपत खाडे यांचा र.रु.650/-चा खरेदी रक्कमेचा बोजा ही नोंद कमी केली असे. नोंद :- मा.तहसिलदार शहापुर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-282/एसआर नं.45/2026 दि.17/07/2026 अन्वये केली असे.