सातबारा Watch

← बिरवाडी

Ferfar #2865 · बिरवाडी

शहापुर, ठाणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
267, 270/4, 271/8, 281/5
Talathi
राहुल संपत घुगे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मौजे बिरवाडी ता.शहापूर जि.ठाणे येथील सं.न.च्या जमीनीचे खातेदार सविता पंढरीनाथ पांढरे रा.तुते ता.शहापूर जि.ठाणे यांनी राजपत्राने विमल पंढरीनाथ पांढरे ऐवजी सविता पंढरीनाथ पांढरे असे नावात बदल करणेबाबत मा.तहसिलदार शहापूर ता.शहापुर यांचेकडे विनंती अर्ज केला होता. त्या अनुषंगाने मा.तहसीलदार शहापुर ता.शहापूर जि.ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/आरटीएस/टे-2/राजपत्र /कावि-972/2026 दि.15/10/2026 मधील अटी व शर्ती प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार 17 जुलै– 23 जुलै 2025 मधील नोंदणी क्र.(M-25136255) अन्वये विमल पंढरीनाथ पांढरे ऐवजी सविता पंढरीनाथ पांढरे अशी नावात दुरुस्ती केली असे. नोंद :- मा.तहसीलदार शहापुर ता.शहापूर जि.ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/आरटीएस/टे-2/राजपत्र /कावि-972/2026 दि.15/10/2026 मधील अटी व शर्ती प्रमाणे केली असे.