Ferfar #848 · कानविंदे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- Nandlal Hilal Nikam
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणारः-
अम्रिता धनबहादुर चंद रा. कानविंदे (खाता क्रमांक 533) यांचे गट/ सर्व्हे क्रमांक 275, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5098 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अजय शशिकांत निरंतर, वंदना दिनानाथ चिमणपुरे (खाता क्रमांक:-618.) गट/ सर्व्हे क्रमांक 275 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 338 दिनांक 24/01/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच सदर ७/१२ मिळकतीचा वापर शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून करता य्हेणार नाही अशी इतर अधिकारात नोंद घेतली असे.
मा. तहसीलदार कार्यालय शहापूर याजकडील पत्र क्र. महसूल आर टी एस-शेतकरी दाखला का वि
27/2026 नुसार नोंद केले असे.