सातबारा Watch

← शिरोळ

Ferfar #2937 · शिरोळ

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
601/ब/प्लॉट
Talathi
राधा केशवराव खुळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्र. महसूल/टे.-2/आरटीएस/कलम-155/कावि-10/2026, दिनांक 05/10/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, शहापूर यांच्या आदेश क्र. महसूल/टे.-2/आरटीएस/कलम-155/कावि-10/2026, दिनांक 05/10/2026 अन्वये मौजे शिरोळ, ता. शहापूर, जि. ठाणे येथील गट नं. 601/ब/प्लॉट नं. 54, क्षेत्र 1 हे. 87 आर, आकार रु. 18.70 या मिळकतीच्या संगणकीकृत 7/12 उताऱ्यावरील भोगवटादाराच्या नावात फेरफार क्र. 1201, दिनांक 20/05/2012 व मूळ हस्तलिखित 7/12 उताऱ्याप्रमाणे श्री. अमित महादेव त्रिवेदी याऐवजी श्रीमती विदिशा अमित त्रिवेदी अशी नावाची दुरुस्ती करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार 7/12 उताऱ्यावर नावाची दुरुस्ती करण्यात आली असे. 601/ब/प्लॅट नं./54