Ferfar #938 · विहीगाव
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 277
- Talathi
- प्रथमेश तुकाराम सुरवसे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खरेदीने बाजूस दाखल केलेल्या मौजे- विहीगाव ता.शहापूर जि.ठाणे येथील सर्वे नं/गट.नं.277 या जमिनीची खरेदी देणार-1) श्री.ज्ञानेश्वर हेमाजी गुंड 2)श्रीम.भागुबाई महादू माने 3)श्रीम.शोभा सदू मांगटे 4)श्रीम.गुलाब रमेश केकरे यांनी सातबारा वरील क्षेत्र. 4-69-00 हे.आर.व पो.ख क्षेत्र.0-67-00 हे.आर.एकूण संपूर्ण क्षेत्र - 5-36-00 हे.आर. पैकी आपले मालकीचे अविभक्त मालकीच्या क्षेत्रापैकी अविभाज्य हिश्याचे अंशत: विक्री केलेले क्षेत्र. 2.0000 हे.आर. आकार 3.25 रु.पै या जमिनीची मा.दुय्यम निबंधक सह दु.नि.शहापूर यांचे कडील दस्त क्र.11903/2026 दि.14/10/2026 रोजी र.रु.60,08,000( साठ लाख आठ हजार रुपये मात्र -) रुपयास खरेदी घेणार- श्रीम.मिनाक्षी उत्तमराव धोंगडे यांना खरेदी खताने विकत दिली असे.
सदरची जमीन हि आदिवासी खातेदाराची असल्याने इतर आदिवासी खातेदारास विक्री करावयाची असल्याने मा.जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडील आदेश क्र.मशा/ कार्या-4/ टे-2/ टेनन्सी/ आदि.ते.आदि./ एस.आर.क्र.149/2024 दि.08/09/2026 व मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांच्याकडील पत्र क्र.महसूल/टे-4/ज.बा./आदि.ते.आदि./कावि-1510/2026 दि.23/10/2026 अन्वये सदर जमीन आदिवासी व्यक्तीकडून इतर आदिवासी व्यक्तीकडे शेती प्रयोजनार्थ विक्रीने हस्तांतरण करणेबाबत मा.जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडील उक्त आदेशातील अटी व शर्ती क्र.1 ते 18 यांस अधीन राहून विक्री परवानगी दिली असे.
जमिनीचे वर्णन :-
मौजे-विहीगाव ता.शहापूर जि.ठाणे सर्वे नं./गट नं. 277 सातबारा वरील क्षेत्र. 4-69-00 हे.आर.व पो.ख क्षेत्र.0-67-00 हे.आर.एकूण संपूर्ण क्षेत्र - 5-36-00 हे.आर. पैकी आपले मालकीचे अविभक्त मालकीच्या क्षेत्रापैकी अविभाज्य हिश्याचे अंशत: विक्री केलेले क्षेत्र.2.0000 हे.आर. आकार 3.25 रु.पै
जमीन मालक- 1) श्री.ज्ञानेश्वर हेमाजी गुंड 2)श्रीम.भागुबाई महादू माने 3)श्रीम.शोभा सदू मांगटे 4)श्रीम.गुलाब रमेश केकरे या आदिवासी खातेदारांना देण्यात आलेल्या जमिनीची अंतीमत: रक्कम दिल्याबाबतचा मोबदला रकमेचा तपशील खालीलप्रमाणे.
1) ज्ञानेश्वर हेमाजी गुंड – बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217262 दि.02/12/2024
रक्कमरुपये – 2,00,000 /-
2) ज्ञानेश्वर हेमाजी गुंड – बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217266 दि.02/12/2024
रक्कमरुपये – 8,00,000 /-
3) भागुबाई महादू माने–बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217263 दि.30/11/2024
रक्कमरुपये – 2,00,000 /-
4) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217265 दि.30/11/2024
रक्कमरुपये – 2,00,000 /-
5) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा – युपीआय दि.16/04/2026
रक्कमरुपये – 50,000 /-
6) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा – युपीआय दि.16/04/2026
रक्कमरुपये – 50,000 /-
7) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा – आरटीजीएस दि.07/07/2026
रक्कमरुपये – 13,87,000 /-
8) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा – आरटीजीएस दि.06/10/2026
रक्कमरुपये – 29,21,000 /-
9) गुलाब रमेश केकरे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217265 दि.30/11/2024
रक्कमरुपये – 2,00,000 /-
( नोंद :- मा.जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडील आदेश क्र.मशा/ कार्या-4/ टे-2/ टेनन्सी/ आदि.ते.आदि./ एस .आर. क्र.149/2024 दि.08/09/2026 व मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांच्याकडील पत्र क्र.महसूल/टे-4/ज.बा./आदि.ते.आदि./कावि-1510/2026 दि.23/10/2026 अन्वये नोंद केली असे. )