सातबारा Watch

← जरंडी

Ferfar #394 · जरंडी

शहापुर, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
निनाद विनोद नेवरेकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : दळखण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.,दळखण,ता.शहापूर,जि.ठाणे लिहून घेणार : लक्ष्मण भिवा मांजे यांनी सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : दळखण आदिवासी सोसायटीचा रक्कम रुपये 45000 चा बोजा - 27 सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : दळखण आदिवासी सोसायटीचा रुपये 80000चा बोजा - 38 सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : दिनांक 10/05/2019 रोजी दळखण आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था मर्या. चा लक्ष्मण भिवा मांजे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 252 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दळखण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.,दळखण,ता.शहापूर,जि.ठाणे यांचेकडील दाखला जा.क्र.53/2026 दि.09/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.