Ferfar #534 · उंबरखांड
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/अ
- Talathi
- योगेश बापूराव भोई
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : पळशिण आदिवासी विविध अधिकारी सहकारी संस्था मर्या,पळशिण,त्ता.शहापूर,जि.ठाणे
लिहून घेणार : भास्कर शिवराम वागे
यांनी सर्व्हे क्रमांक : 50/अ तपशिल : दिनांक 30/05/2022 रोजी पळशिण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. चा भास्कर शिवराम वागे यांच्या नावे र.रु. 400000/- कर्ज - 445
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पळशिण आदिवासी विविध अधिकारी सहकारी संस्था मर्या,पळशिण यांचेकडील दाखला जा.क्र.2026/35 दि.19/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.