Ferfar #786 · हिंगळुद
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/5
- Talathi
- शरदकूमार भागवत वाघमारे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित डोळखांब, ता.शहापूर, जि.ठाणे
लिहून घेणार : काळुराम मालु घरत
यांनी सर्व्हे क्रमांक : 60/5 तपशिल : डोळखांब आदिवासी सोसायटीचा रुपये 50000 चा बोजा - 396 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित डोळखांब, ता.शहापूर, जि.ठाणे यांचेकडील जा.क्र. 2233 दिनांक : 28/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.