Ferfar #791 · हिंगळुद
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी स.संस्था म. मु.पो.डोळखांब, ता.शहापूर, जि.ठाणे
लिहून घेणार : जनार्दन बाबु वेखंडे व दत्तात्रय बाबु वेखंडे रा.हिंगळूद
यांनी सर्व्हे क्रमांक : 52/2 तपशिल : दिनांक 27/05/2020 रोजी डोळखांब आदिवासी विविध कार्यकरी सहकारी संस्था चा जनार्दन बाबु वेखंडे यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 657
सर्व्हे क्रमांक : 52/4 तपशिल : दिनांक 27/05/2020 रोजी डोळखांब आदिवासी विविध कार्यकरी सहकारी संस्था चा जनार्दन बाबु वेखंडे यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 657
सर्व्हे क्रमांक : 52/2 तपशिल : दिनांक 23/02/2021 रोजी डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चा दत्तात्रय बाबु वेखंडे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 686
सर्व्हे क्रमांक : 52/4 तपशिल : दिनांक 23/02/2021 रोजी डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चा दत्तात्रय बाबु वेखंडे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 686
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी स.संस्था म. मु.पो.डोळखांब, ता.शहापूर, जि.ठाणे यांचेकडील जा.क्र. 2240 दिनांक : 29/10/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.