Ferfar #3687 · गुंडे
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : गुंडे सेवा सहकारी सोसायटी लि., गुंडे
लिहुन देणार : विठ्ठल खंडू करवले रा. गुंडे गट नंबर/ सर्वे नंबर 231/2
लिहुन देणार : मारुती खंडु करवले रा. गुंडे गट नंबर/ सर्वे नंबर 38/1/2 यांनी गुंडे सेवा सहकारी सोसायटी लि., गुंडे यांचेकडील बोजा दाखल करण्याबाबत दाखला दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री. विठ्ठल खंडू / खंडु करवले, यांनी गुंडे सेवा सहकारी सोसायटी लि., गुंडे यांचेकडील प्रतिज्ञा पत्र (डीक्लेरेशन) दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.