सातबारा Watch

← गुंडे

Ferfar #3695 · गुंडे

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
प्रतिक्षा महादेव यादव
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 मा.तहसिलदार सो शहापूर यांचेकडील पत्र क्र. महसूल/आरटीएस/टे-2/कावि-518/2026 दिनांक : 12/10/2026 अन्वये मौजे-गुंडे, ता-शहापूर, जि-ठाणे येथील स.नं. 57 एकूण क्षेत्र 1-04-20 हे.आर. आकार 3-53 रू.पै. या जमिनीचे 7/12 सदरी फेरफार क्र. 2737 दि. 31/10/2013, फेरफार क्र. 2765 दि. 15/05/2014, फेरफार क्र. 2799 दि. 20/10/2014, फेरफार क्र. 2800 दि. 20/10/2014, फेरफार क्र. 2801 दि. 20/10/2014 व फेरफार क्र. 3356 दि. 26/04/2022 या मंजूर फेरफारांप्रमाणे अंमल करणेसह सदर जमिनीचे 7/12 वरील इतर अधिकार या सदरात सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-इनाम व वतन जमिनी (देवस्थान) वगळुन या ऐवजी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमिन अशी नोंद वरील पत्रान्वये केली असे.