Ferfar #3857 · डेहणे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 263/6
- Talathi
- प्रतिक्षा महादेव यादव
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. महसूल/आरटीएस/टे-2/कावि-308/2026
आदेश दिनांक : 05/10/2026
मा.तहसिलदार सो शहापूर, ता.शहापूर, जि.ठाणे यांचेकडील आदेश क्र. महसूल/आरटीएस/टे-2/कावि-308/2026 दिनांक : 05/10/2026 अन्वये मौजे-डेहणे, शहापूर, जि-ठाणे येथील स.नं. 263/6 एकूण क्षेत्र 2-43-00 हे.आर. आकार 0-64 रू.पै. व स.नं. 263/8 एकूण क्षेत्र 1-16-00 हे.आर. आकार 0-50 रू.पै. या जमिनीचे संगणकीकृत 7/12 घडविताना त्यापैकी स.नं. 263/6 क्षेत्र 2-43-00 हे.आर. आकार 0-64 रू.पै. या जमिनीचे 7/12 वरील भोगवटादाराचे नाव या सदरात फेरफार क्र. 2256 दि. 23/02/2012 प्रमाणे श्री. अय्याज खान कासम खान यांचे नावाची नोंद करण्याऐवजी फेरफार क्र. 2255 दि. 23/02/2012 नुसार श्री. अय्याज खान कासम खान व श्री. निसार मुसा शेख (पटेल) यांचे नावाची नोंद केलेली दिसून येत आहे. तथापि सदर फेरफार हा स.नं. 263/7/ब या जमिन मिळकती संदर्भातील असून त्यामध्ये स.नं. 263/6 च्या जमिनीचा समावेश नाही. असे असताना स.नं. 263/6 चे जमिनीचे 7/12 सदरी चुकीच्या पध्दतीने फेरफार क्र. 2255 दि. 23/02/2012 चा अंमल केलेला दिसून येत आहे. त्यामुळे स.नं. 263/6 क्षेत्र 2-43-00 हे.आर. आकार 0-64 रू.पै. या जमिनीचे 7/12 वरील भोगवटाराचे नाव या सदरातील फेरफार क्र. 2255 दि. 23/02/2012 नुसार दाखल केलेली नावे कमी करून फेरफार क्र. 2256 दि. 23/02/2012 प्रमाणे श्री. अय्याज खान कासम खान यांचे नावाची नोंद वरील आदेशान्वये केली असे.