Ferfar #4095 · टेंभुर्ली
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 303/2
- Talathi
- संतोष रघुनाथ रणदिवे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून घेणार : टेंभूर्ली सेवा.सह.सोसा.लि.टेंभूर्ली, टेंभूर्ली ,ता. शहापूर जि. ठाणे
लिहून देणार :महेंद्र सखाराम भंडागे रा.टेंभुर्ली यांनी रक्कम रुपये 200000/-कर्ज घेऊन गट नंबर / सर्वे नंबर 303/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज टेंभूर्ली सेवा सहकारी संस्था लि.यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रककम रुपये 200000/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.