सातबारा Watch

← टेंभुर्ली

Ferfar #4099 · टेंभुर्ली

शहापुर, ठाणे · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1/अ
Talathi
संतोष रघुनाथ रणदिवे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :03/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026श्री./श्रीमती बारकूबाई विठ्ठल पतंगराव यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 101/1/अ वरील खातेदार कै. मंजुळाबाई विठ्ठल पतंगराव हे/ह्या दिनांक 01/05/2020 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) बारकूबाई विठ्ठल पतंगराव , नाते : बहीण, वय :67, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 80 प्रमाणे नावे दाखल केली असे. तलाठी सजा आंबेखोर ता,शहापूर जि.ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./बा. क्र./ आंबेखोर.242 /2026 दिनांक 23/03/2026 नुसार वारस चौकशी अहवाल,जबाब ,पंचनामा नुसार कै . बारकूबाई विठ्ठल पतंगराव यांना मूल बाल नसल्याने जवळचे वारस एकच बहीण वारस आहे. तसेच मा. कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडील सत्यप्रतिज्ञा पत्र क्रमांक 117 दिनांक 21/01/2026 अन्वये गाव नमुना 6 क ला वारस नोंद घेतली असे.