Ferfar #2757 · ढाढरे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/2
- Talathi
- सोनाली विजय हिलम
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
श्री प्रविण सुर्यराव च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अ.पा.क. आई स्वाती प्रविण सुर्यराव यांच्या तर्फे कु,मु धारक म्हणून समाधान आत्माराम पाटील रा. ढाढरे(खाता क्रमांक 537) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 242/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे. श्रद्धा ग्रिन व्हेंचर्स तर्फे स्वाती प्रवीण सूर्यराव यांच्या तर्फे कु. मु धारक म्हणून समाधान आत्माराम पाटील , (खाता क्रमांक :- 693 )गट/सर्व्हे क्रमांक 242/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14263 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.