सातबारा Watch

← सारंगपुरी

Ferfar #3098 · सारंगपुरी

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
अजय श्रीपत बांदेकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांच्या कार्यालयकडील आदेश क्र कुळवहिवाट/कु.का.क.32ग/एसआर न.00012/2025 दि.01/07/2026 अन्वये मौजे सारंगपुरी येथील सर्वे क्र 44 क्षेत्र 0.2780 मध्ये राजेद्रकुमार सारालाल शहा यांचे नाव कमी करून इतर अधिकार सदरातील अनिल कृष्णा बांगर, दिलीप कृष्णा बांगर व वासंती पांडुरंग शिंदे याचे नावे भोगवटा सदरी दाखल केले. तसेच इतर अधिकार सदरात राजेद्रकुमार सारालाल शहा यांचे नावे र.रु 1642/- बोजा दाखल केला असे व भूधारणा वर्ग 1 वरून वर्ग 2 असे दाखल केले असे. नोंद-मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांच्या कार्यालयकडील आदेश क्र कुळवहिवाट/कु.का.क.32ग/एसआर न.00012/2025 दि.01/07/2026 अन्वये नोंद केली असे.