सातबारा Watch

← सारंगपुरी

Ferfar #3101 · सारंगपुरी

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
269
Talathi
अजय श्रीपत बांदेकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : वन हक्क शुधीपत्रक /एस आर क्र.2685/01/2026 आदेश दिनांक : 02/09/2026 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी ( वन हक्काची मान्यता )अधिनियम २००६ व नियम २००८ तसेच सुधारित नियम २०१२ अन्वेय खालील प्रमाणे शुद्धी पत्रक प्राप्त झाले वरून ७/१२ चे इतर हक्कात खालील वनपट्टेधारकाची नोंद केली आहे. आदेश क्र.वन हक्क शुधीपत्रक /एस आर क्र.2685/01/2026 जिल्हास्तरीय वन हक्क समिती ठाणे दि.02/09/2026 अन्वेय जानकीबाई भाऊ दोरे स.नं. 109 ऐवजी 269 क्षेत्र 0.2100 हे.आर अशी 7/12 चे इतर हक्कात नोंद केली असे. नोंद- जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांचे कार्यालय ठाणे यांचेकडील वरील शुद्धिपत्रक व वनपट्टे वरून 7/12 चे इतर हक्कात वनपट्टेधारकाची नोंद केली आहे.