सातबारा Watch

← शेणवे

Ferfar #1356 · शेणवे

शहापुर, ठाणे · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
109, 126, 127, 286, 314, 364, 379, 529
Talathi
पौणिमा बाळू गलांडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 श्री.गजानन शंकर ठकेकर रा.वासिंद,ता.शहापूर,जि.ठाणे यांनी अर्ज दिला की गट नंबर/सर्वे नंबर 127,109,126,529,364,379,286,314 वरील खातेदार कै.विद्या विलास ठकेकर ह्या दिनांक 18/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना मुळबाळ कोणीही नसुन त्यांना त्यांचे नजिकचे वारस खालीलप्रमाणे 1) कृष्णा शंकर ठकेकर नाते :दिर , वय 70 2) संजय शंकर ठकेकर नाते : दिर, वय :63 3) गजानन शंकर ठकेकर नाते : दिर , वय :54 4) रोहिणी रघुनाथ चौधरी नाते : नणंद, वय :65 5) राजश्री रविंद्र गुजरे नाते : नणंद , वय :60 6) सिमा एकनाथ भोपातराव नाते : नणंद, वय :58 7) सविता विठ्ठल खिसमतराव नाते : नणंद, वय :56 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही नजिकचे वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र क्रमांक 17477 दि.28/09/2026,मृत्यु नोंदीचा दाखला,जबाब- पंचनामा, तसेच यापूर्वी झालेला मौजे शेणवे ता.शहापूर येथील फेरफार क्रमांक 214 दि.14/01/2002 अन्वये वारसांची नावे गट नं.वर दाखल झालेली असल्याने सदरील 7/12 वरील मयताचे नाव कमी केले असे.