सातबारा Watch

← शेलवली (खंडोबाची )

Ferfar #1436 · शेलवली (खंडोबाची )

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
बारेला डी के
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. कुळवहिवाट / कलम -43 /कावी -503/ एस आर नं. 62/2026 दि.14/10/2026 अन्वेय मौजे शेलवली ख येथील सर्वे नं. 250 क्षेत्र 0.1720 हे .आर आकार 1.03 हे. आर या या जमिनीच्या ७/१२ वरील भोगवटादार वर्ग-२ ऐवजी भोगवटादार वर्ग-१ करण्यासह इतर अधिकार या सदरातील सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमिन व मकुंद शंकर सोनारे यांचा र.रु. २८८.१०/- चा खरेदी रक्कमेचा बोजा या नोंदी कमी केल्या असे. नोंद- मा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. कुळवहिवाट / कलम -43 /कावी -503/ एस आर नं. 62/2026 दि.14/10/2026