सातबारा Watch

← उंभ्रई

Ferfar #1622 · उंभ्रई

शहापुर, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
208, 217/अ
Talathi
अपेक्षा भरत पडवळ
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026लिहुन देणार:- विठाबाई विनायक भालेराव च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.पूनम महेश बागराव रा. मु.सोगाव ता.शहापूर,जि.ठाणे सर्वे नं. (1) 217/अ 7/12 वरील एकूण क्षेत्र- 0.6100 हे.आर पैकी मंजुळा उर्फ विठाबाई विनायक भालेराव यांच्या अविभाज्य हिस्स्याचे विक्री क्षेत्र. 0.2033 हे.आर (2) सर्वे नं. 208 , 7/12 वरील एकूण क्षेत्र- 0.9400 हे.आर पैकी मंजुळा उर्फ विठाबाई विनायक भालेराव यांच्या अविभाज्य हिस्स्याचे विक्री क्षेत्र- 0.3133 हे.आर हे त्यांनी लिहुन घेणार :- पूनम महेश बागराव यांना सह दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक SHP-11376/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,25,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 208, इतर अधिकार प्रकार : बोजा ,इतर अधिकार उपप्रकार: महसूल प्रमाणपत्र ,इतर अधिकाराचा तपशील : विठाबाई विनायक भालेराव