सातबारा Watch

← मुगाव

Ferfar #1375 · मुगाव

शहापुर, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
50, 57, 58, 59, 64
Talathi
अपेक्षा भरत पडवळ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : महात्मा फुले को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., जेरबाई वाडिया बाग,ऑफिस नं.3 डॉ. आंबेडकर रोड,भायखळा मुंबई लिहून देणार : संदीप हरी विशे रा. मुगाव यांनी महात्मा फुले को-ऑप क्रेडिट सोसायटी कल्याण यांचेकडील जा.क्र.11/1427 वि.व.अ.महात्मा फुले/क्रेडिट/वसुली सन 2025 दिनांक 11/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5,03,555/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57, 58, 59, 64, 50 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महात्मा फुले को-ऑप क्रेडिट सोसायटी कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक 11 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,03,555/- चा बोजा दाखल केला.तसेच मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/टे-3/आरईव्ही/कावि/887/2026 दिनांक-29/09/2026 वरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.