Ferfar #1839 · खरीड
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/2/अ
- Talathi
- दिव्या सूर्यकांत बल्लेवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. कुळवहिवाट /कलम -४३ /कावि -४७७/एस आर नं. ६०/२०२६ दि.३०/०९/२०२६ अन्वेय अर्जदार श्री.बाबू काशिराम गगे रा. खरीड यांनी गट नं./सर्वे नं. ३६/२/अ क्षेत्र ०.३२८० हे. आर आकार ३.२२ रु.पै. या जमिनीचे फेरफार क्र.४८८ पाहता ,कलम ३२ग़ अनुसार सुमारे १० वर्षापूर्वी विक्री झालेली असल्याने उपोद्योतातील अ.क्र. ३ च्या शासन परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे जमिनीच्या आकाराचे ४० पट नजराणा आकारता येत नाही. सदर ७/१२ चे एकूण क्षेत्र ०.३२८० हे आर जमिनीचे भो. वर्ग २ (नि.स.प्र.,कु.का.क.४३) चे निर्बंध कमी केले असून ७/१२ चे इतर अधिकारातील सक्षम प्राधिकारीच्या पूर्व परवांगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन आणि कृष्णराव बाबाजी यांचा र. रु. ३५० /- चा खरेदी राखमेचा बोजा या नोंदी कमी केल्या असे.
नोंद - मा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. कुळवहिवाट /कलम -४३ /कावी- ४७७/एस आर नं. ६०/२०२६ दि.३०/०९/२०२६ वरून केली असे.