Ferfar #1030 · वेहळोली (खुर्द )
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/4
- Talathi
- काशिराम शिवराम लोणारे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/कुव/शशी/शहापूर/एसआर/03/2025 दिनांक-21/07/2025 रोजीच्या आदेशान्वये बाजूस दाखल केलेल्या गुरुनाथ भास्कर निमसे व इतर यांस कुळ कायदा कलम 32ग ने प्राप्त झालेल्या जमिनीचे स.नं.12/4 एकूण क्षेत्र- 1-55-0 हे.आर या जमिनीपैकी 1-44-75 हे.आर इतक्या क्षेत्रापुरता कुळ कायदा कलम 43 चे निर्बंध आदेशातील अटी व शर्ती 1 ते 9 ला अधीन राहून कमी करण्यात आले आहे त्याबाबत स.नं.12/4 या संगणीकृत 7/12 चे इतर हक्कात मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/कुव/शशी/शहापूर/एसआर/03/2025 दिनांक-21/07/2025 यांचेकडील आदेशानाव्ये 7/12 वरील एकूण क्षेत्र 1-55-0 हे.आर या पैकी 1-44-75 हे.आर इतक्या मर्यादित क्षेत्रापुरता कुळ कायदा कलम 43 चे निर्बंध कमी केले असे.अशी नोंद घेतली.