सातबारा Watch

← शिळ

Ferfar #1858 · शिळ

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
365
Talathi
काशिराम शिवराम लोणारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-65/एसआर नं.26/2026. दिनांक-10/04/2026 अन्वये मौजे -शीळ ता. शहापूर जि.ठाणे येथील गट नं/स.नं.365 क्षेत्र. 0.4800 हे.आर. आकार 0.16 रु.पै चे खातेदार श्री.नंदकुमार रामा बांगर व इतर यांचे नावे असून महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1,दि-11/02/2014 नुसार त्यांनी आकाराचे 40 पट नजराणा रक्कम रु.300/- चलन क्रमांक.03/2026-2027[GRN MH000513754202627M]दिनांक-10/04/2026 अन्वये शासन जमा केली असून 7/12 उताऱ्यावरील [नि.स.प्र./कु.का.क.43] ची नोंद आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 यांस अधीन राहून वरील आदेशावरून भोगवटदार वर्ग-2 चे निर्बंध कमी करून भोगवटदार वर्ग- 1 केला असे व 7/12 चे इतर अधिकार सदरी असलेला केशव मणिलाल शहा यांचा र.रु.72/- चा बोजा हि नोंद कमी केली असे. नोंद:- मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-65/एसआर नं.26/2026. दिनांक-10/04/2026. वरून नोंद केली असे.