Ferfar #1674 · खरीवली (सो)
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/3/अ
- Talathi
- काशिराम शिवराम लोणारे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक महसूल/कक्ष-1/टे-11/बां.प./खरीवली(सो)/ता.शहापूर/एसआर-(90/2024)17/2026 दिनांक 15/04/2026 अन्वये यात नमूद केलेले सर्वे नं.125/3अ या ७/१२ चे क्षेत्र बिनशेती कडे वर्ग झाल्याने सदर 7/12 नवीन तयार करावयाचे असल्याने सदर 7/12 बंद केला असे..