सातबारा Watch

← खातीवली

Ferfar #1758 · खातीवली

शहापुर, ठाणे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-08
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
माधुरी कमलाकर मेंगाळ
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/08/2026 बाजूस दाखल केलेल्या गट नं. 63 क्षेत्र 0.32.00 हे.आर. पो .ख.0.02.00 हे.आर ची जमिन आशाबाई मारुती ठाकरे व मंगळाबाई मोरू राऊत यांचे नावे दाखल आहे. परंतु मा.दु.नि.शहापूर यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 2862/2025 दि. 14/05/2025 अन्वये मंजुळा मोरू राऊत उर्फ मंगळाबाई मोरू राऊत यांनी गट नं 63 चे एकूण क्षेत्र 0.32.00 हे.आर., पो .ख.0.02.00 हे.आर पैकी त्यांच्या हिस्स्यामध्ये असलेले 0.16.00 हे.आर व पो.ख. 0.01.00 हे.आर इतके क्षेत्र त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांचा मुलगा श्री.किरण मोरू राऊत यांचे एकाचेच नावे केले आहे. वरील जमीन मिळकत ही मंजुळा मोरू राऊत उर्फ मंगळाबाई मोरू राऊत यांनी त्यांचे 5 मुलांपैकी श्री.किरण मोरू राऊत यांचे नावे मृत्युपत्र करून दिले असून त्या दिनांक 05/03/2026 रोजी मयत झाल्या आहेत.सदर मृत्युपत्रानुसार कै.मंगळाबाई मोरू राऊत यांचे नाव कमी करून त्यांचा मुलगा श्री.किरण मोरू राऊत यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे. (नोंद – वर्दी अर्ज , सूची क्र.3, मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला )