Ferfar #1772 · खातीवली
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : एचडीएफसी बँक तर्फे रमेश के.सोनावळे शहापूर
लिहून घेणार : सुगंधा पंढरीनाथ गुजरे
गट नंबर/ सर्वे नंबर 351/6,351/7 वरील एचडीएफसी बँक तर्फे रमेश के.सोनावळे,शहापूर यांचेकडून दुय्यम नि.शहापूर,दस्त क्र.4610/2019 दिनांक 09/12/2019 प्रमाणे घेतलेले कर्ज रक्कम रु. 12500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एचडीएफसी बँक लि.चेंबुर यांचेकडील दिनांक 12/11/2025 रोजीचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिलेवरुन तसेच सह दु.नि.शहापूर यांचेकडील गहाणखत विमोचनाचा दस्तऐवज द.क्र.10736/2026 दिलेवरून ,वरील 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.