Ferfar #5620 · आसनगांव
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- भारती नंदू कुमावत
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
मे.अॅशीस कॅन्स प्रा.ली.चे संचालक अमरीश ओम प्रकाश अग्रवाल ( खाता क्रमांक 2488 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166/अ/1/प्लॉट न.2, बिगरशेती क्षेत्र 11.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 11.2000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हेल्थकेअर हिस्पोजेबल्स प्रा. लि. , ( खाता क्रमांक :- 3433 ) गट/सर्व्हे क्रमांक 166/अ/1/प्लॉट न.2 बिगरशेती क्षेत्र 11.2000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक - 713 दिनांक 03/04/1995 प्रमाणे रक्कम रुपये 675000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - मा. तहसिलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र. महसुल/आरटीएस/टे-२/कावि-1033/2025 दि. २९/०९/२०२६ अन्वये केली असे.
166/अ/1/प्लॉट न.2