सातबारा Watch

← आसनगांव

Ferfar #5622 · आसनगांव

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
162/6/क, 162/6/ब, 29/1, 29/2, 30/1/इ, 30/1/ड, 31/1, 31/2
Talathi
भारती नंदू कुमावत
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा. जि‌ल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक महसुल/कक्ष-१/टे-११/बां. प./आसनगांव/एसआर-६०/२०२५ दि. ०४/०८/२०२६ मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडील वरील आदेशान्वये अर्नेग इंडिया प्रा. लि. तर्फे श्री. दिपांकर कर रा. आसनगांव यांचे बाजूस दाखल केलेल्या स.नं. २९/१ क्षेत्र- ७५००.०० चौ. मी., स.नं. २९/२ क्षेत्र – ८८००.०० चौ. मी., स. नं. ३०/१/ड क्षेत्र – ६८८०.०० पैकी ४८८०.०० चौ. मी., स.नं. ३०/१/इ क्षेत्र- ६८८०.०० चौ. मी., स. नं. ३१/१ क्षेत्र - ४२००.०० चौ. मी., स. नं. ३१/२ क्षेत्र- १५७३०.०० चौ. मी., स.नं. १६२/६/ब क्षेत्र- १०३००.०० चौ. मी., स. नं. १६२/६/क क्षेत्र – १०३००.०० चौ. मी., एकूण एकंदर क्षेत्र – ६८५९०.०० चौ. मी. या जागेवर औद्योगिक प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी आदेशातील अटी व शर्तीस आधीन राहून देण्यात आलेवरून ७/१२ च्या इतर अधिकार सदरी तशी नोंद घेण्यात आली असुन व गाव नं. नं. 2 ला रुजुवात घेण्यात आली असे.