सातबारा Watch

← आसनगांव

Ferfar #5627 · आसनगांव

शहापुर, ठाणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
137/1/168/1/1/प्लॉट
Talathi
भारती नंदू कुमावत
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक - एनकेजीएसबी कॉ.ऑप बॅक लिमीटेड शाखा डोंबिवली तर्फे प्रशांत मोहन वारेकर गहाणखत लिहुन देणार : पौर्णिमा वॅाटर टेक्नोलॉजी प्रा.लि. तर्फे डायरेक्टर राजेंद्र जयराम भोईर रा. आसनगांव यांनी दुय्यम निबंधक शहापुर यांचेकडील दस्त क्रमांक 12482-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/1/168/1/1/प्लॉट न.6 क्षेत्र 31.1550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पौर्णिमा वॅाटर टेक्नोलॉजी प्रा.लि. तर्फे डायरेक्टर राजेंद्र जयराम भोईर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 137/1/168/1/1/प्लॉट न.6