Ferfar #1243 · खुटघर
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- किरण सोमा रेरा
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
मा. तहसीलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र.महसूल/आरटीएस/टे-2/कवी-772 दिनांक : 18/09/2026 नुसार मौजे-खुटघर, ता-शहापूर, जि-ठाणे येथील गट नं. 55 [जुना गट नं. 160] क्षेत्र 0-28-00 हे.आर. आकार 0-13 रू.पै. या जमिनीचा 7/12 तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आलास असून सदर जमिनीवरील भुधारणा पध्दती या सदरात भोगवटादार वर्ग-2 व इतर अधिकारामध्ये नविन अविभाज्य शर्त, सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळून) या नोंदी अबाधित ठेवून अर्जदार श्री. अशोक धोंडु बसवंत रा-खुटघर, ता-शहापूर, जि-ठाणे यांचे अर्जाचे अनुषंगाने दुय्यम निबंधक शहापूर यांचे कार्यालयातील नोंदणीकृत दस्त क्र. 2070/2009 दि. 26/06/2009 चे मृत्युपत्रात नमूद असल्याप्रमाणे सदर जमिनीचे अधिकार अभिलेखामध्ये नोंद केली असे.