सातबारा Watch

← दहिवली

Ferfar #1137 · दहिवली

शहापुर, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
291, 36/ड, 46, 47
Talathi
कोमल केशव हिलम
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीचे इतर अधिकारात कुळ म्हणून नोंद असलेले बाबू हरी पाटील उर्फ बाबू हरी लांडे हे दिनांक ०५/०६/२००८ रोजी मयत झाले असून त्यांची पत्नी कै. सरस्वती बाबू पाटील या 14 ऑगस्ट 2024 रोजी मयत झाल्या असून त्यांस वारस खालील प्रमाणे 1.कृष्णा बाबू पाटील- मुलगा 2. पांडुरंग बाबू पाटील -मुलगा 3.इंदुबाई गणपत विशे - मुलगी 4.कांताबाई कृष्णा सातपुते- विवाहित मुलगी पा 5. सुरेखा अशोक गोडे -मुलगी 6. सुजाता संतोष वेखंडे -मुलगी 7. सरिता सुरेश बांगर - मुलगी 8. सुरेश बाबू पाटील मयत दिनांक -18 जून 2023 9. कांताबाई सुरेश पाटील -सून 10. गजानन सुरेश पाटील- नातू 11. रामचंद्र सुरेश पाटील -नातू 12. दिव्या दिनेश देसले -नात वर नमूद केलेले वारसा व्यतिरिक्त इतर कोणीही वारस नसलेबाबत अर्जदार यांनी सादर केलेल्या अर्ज जबाब पंचनामा पोलीस पाटील दाखला मृत्यू दाखला तसेच सत्य प्रतिज्ञापत्र क्रमांक 13752 दिनांक 6 ऑगस्ट 2026 अन्वये नोंद केली असे