सातबारा Watch

← कसारा बुद्रुक

Ferfar #763 · कसारा बुद्रुक

शहापुर, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2
Talathi
हरिश्चंद्र बाळू पारधी
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026लिहुन देणार:- पवनकुमार सत्यनारायण खेतान रा. कसारा बुद्रुक (खाता क्रमांक - 309) यांचे गट/सर्व्हे क्रमांक - 20/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8190 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1090 हे.आर.चौ.मी हे त्यांनी समंतीदार- हेमंत गोपाळ केडिया, लिहुन घेणार : संतोष देवराम लहाणे, योगेश हरि वेखंडे, शरद बुधाजी वेखंडे, शिवाजी पोपट भोसले, महेंद्र दशरथ शिंदे, प्रभाकर सखाराम सोडनर, शंकर कचरू भगत , दिलिप रामदौर मिश्रा (खाता क्रमांक :-541658) गट/सर्व्हे क्रमांक 20/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1090 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12125/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 73,00,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.