Ferfar #766 · कसारा बुद्रुक
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/ब/प्लॉट
- Talathi
- हरिश्चंद्र बाळू पारधी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : मंगल चंद्रभान गोडसे उर्फ मंगल दौलत बरबडे रा. कसारा बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक शहापुर यांचेकडील दस्त क्रमांक 10518-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000./- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/ब/प्लॉट नं. 109 क्षेत्र 2.1150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल चंद्रभान गोडसे उर्फ मंगल दौलत बरबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000./- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : अधिकृत स्वाक्षरीकर्ता कुणाल राजेंद्र पवार.
2/ब/प्लॉट नं. 109