Ferfar #6915 · वासिंद
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/08/2026
लिहुन घेणार : जनकल्याण सहकारी बँक लि. शाखा ठाणे तर्फे नितीन विष्णु गोवळकर
लिहुन देणार : प्रविण प्रभाकर मनोरे , सुभाष प्रभाकर मनोरे मे.मनोरे ब्रदर्स बिल्डर्स एण्ड डेव्हलोपर्स तर्फे भागदार श्री.प्रविण प्रभाकर मनोरे, श्री.सुभाष प्रभाकर मनोरे रा.वासिंद गट नंबर/ सर्वे नंबर 127/4, 127/7/1, 127/7/3, 127/9/3 यांनी दुय्यम निबंधक शहापुर यांचेकडील दस्त क्रमांक 4073 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत जनकल्याण सहकारी बँक लि. शाखा ठाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 24/07/2026 रोजी दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.